जळगाव जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील महिला आणि पुरुषांसाठी बांधलेले सार्वजनिक संडास आणि शौचालये अत्यंत दुरवस्थेत – जिल्हाधिकारी साहेबांनी एकदा तरी या सार्वजनिक संडासांमध्ये जाऊन त्या ठिकाणाचा अनुभव घ्या
ANKUSH TV18 NEWS NETWORK JALGAON जनतेने जिल्हाधिकारी साहेबांकडे एक तातडीची मागणी केली आहे की, एकदाही तरी त्यांनी स्वतः जाऊन या सार्वजनिक संडासांमध्ये शौच आणि लघवी करावी आणि त्या ठिकाणाचा वास्तविक अनुभव घ्यावा. जनतेला या संडासांची दुरवस्था आणि दुर्गंधी दूर करण्यासाठी कार्यवाहीची अपेक्षा आहे. जळगाव जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील सार्वजनिक संडासांची दुरवस्था! जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरातील महिला…