स्वराज्य शक्ती सेना पक्ष – करुणा ताई मुंडे तर्फे जळगाव महानगरपालिका निवडणूक 2025 – उमेदवारीकरिता मुलाखती चे आयोजन
ANKUSH TV18 NEWS NETWORK JALGAON( ADV.VIJAY DANEJ जळगाव महानगरपालिका निवडणूक 2025 – इच्छुक उमेदवारांना मुलाखती चे आयोजन आगामी महापालिका निवडणूक ‘स्वराज्य शक्ती सेना’ स्वबळावर लढणार येत्या काळात होऊ घातलेल्या महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला असून, ‘ स्वराज्य शक्ती सेना’ ने देखील निवडणुकीचे रणशिंग फुंकले आहे. आगामी महापालिका निवडणूक स्वराज्य शक्ती सेना पूर्ण…