करुणाताई मुंडे यांची पत्रकार परिषद – माननीय ऍडव्होकेट श्री विजय दानेज यांची उत्तर महाराष्ट्र संपर्क प्रमुख आणि विदर्भ संपर्क प्रमुख पदी नियुक्ती –
ANKUSH TV18 NEWS NETWORK JALGAON स्वराज्य शक्ती सेना – राष्ट्रीय अध्यक्ष करुणा मुंढे च्या राजकीय पक्षात ऍडव्होकेट विजय दानेज यांची उत्तर महाराष्ट्र संपर्क प्रमुख आणि विदर्भ संपर्क प्रमुख पदी नियुती स्वराज्य शक्ती सेना – राष्ट्रीय अध्यक्ष करुणा मुंढे च्या हस्ते पत्र प्रदान करण्यात आले. करुणाताई मुंडे यांची पत्रकार परिषद; महत्त्वाच्या मुद्द्यांवर सडेतोड भूमिका करुणाताई मुंडे…