महापरिनिर्वाण दिनानिमित्त, राष्ट्रवादी काँग्रेस अजित दादा पवार गट पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा यांच्यावतीने डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन,
पुणे प्रतिनिधी शंकर जोग, स्वातंत्र्य, समता, आणि बंधुता हाच धर्म मानणाऱ्या महामानव, भारतरत्न, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस अजित दादा पवार गटाच्या पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदार संघाचे अध्यक्ष नरेश जाधव व उपाध्यक्ष इस्तियाक बागवान यांच्या हस्ते पुणे जिल्हाधिकारी कार्यालय समोरील डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून विनम्र…