अशोकनगर फाटा परिसरात पटारेंचा मृतदेह जळालेल्या अवस्थेत आढळला;खुनाचा संशय ?
श्रीरामपूर -Ankush tv18 news network याबाबत अधिक माहिती अशी की,श्रीरामपुरातील खिलारी वस्ती परिसरात राहणारे अमोल पटारे,वय 34 वर्ष यांचा काल अशोक नगर फाटा परिसरात असणाऱ्या रेल्वे बोगद्याच्या भागात जळालेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला.दरम्यान घटनास्थळी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री.नितीन देशमुख यांच्यासह पथकाने धाव घेतली असता अमोल पटारे यांच्या जळालेल्या मृतदेहाच्या गळ्याला जखम असल्याचे…