वस्तीतील प्रश्न, वस्तीतील माणसेच जाणतात. बाहेरून आयात उमेदवार नकोत; आमचे नेतृत्व आमच्याच वस्तीतून हवे.”
Ankush tv18 news network Pune पुणे प्रतिनिधी शंकर जोग, माझी वस्ती, माझी जबाबदारी ! गुलटेकडीतील सर्व पक्षीय कार्यकर्त्यांचा एकमुखी निर्धार -“महापालिका निवडणुकीत स्थानिक कार्यकर्त्यांनाच उमेदवारी द्यावी” सकल गुलटेकडी पुणे औद्योगिक वसाहत रहिवासी कृती समितीच्या वतीने आयोजित भव्य महाबैठकीत गुलटेकडी परिसरातील सर्व पक्षीय कार्यकर्त्यांनी एकमुखी ठराव करत स्थानिक कार्यकर्त्यांनाच आगामी महापालिका निवडणुकीत उमेदवारी द्यावी, अशी…