जिल्हा लीड बँक तथा सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या वतीने नव स्टार्टअप उद्योजकांसाठी ४० कोटींचे अर्थसहाय्य;
जळगाव – भारती सवर्णे |देशभरातील महत्त्वाच्या महानगरांना जोडणारे विस्तारित रेल्वे जाळे, राष्ट्रीय व राज्य महामार्गांची उपलब्धता आणि वाढती विमानसेवा-या तिन्ही दळणवळण सुविधांच्या संधींचा लाभजिल्ह्यातील स्टार्टअप उद्योजकांना मिळावा, यासाठी लीड बँकेतर्फे एमएसएमई मेगा क्रेडिट आऊटरीच चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले. जिल्हा लीड बँक तथा सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या वतीने आयोजित या उपक्रमात नवउद्योजकांसाठी मार्गदर्शन तसेच थेट…