मानधन फाउंडेशनने देवरी फाटा परिसराचा सखोल सामाजिक अभ्यास करून फासेपार्दी समाजाची वास्तविक परिस्थिती प्रत्यक्ष पाहिली. या भेटीत समाजाची दयनीय स्थिती आणि मूलभूत सुविधांचा मोठ्या प्रमाणात अभाव निदर्शनास
देवरी फाटा येथे Mandhan Foundation ची सामाजिक भेट – सविस्तर वृत्त फासेपार्दी समाजासाठी ‘ओपन शेल्टर’ आणि आत्मनिर्भर उपक्रमांचा संकल्प अकोट (अकोला जि.) – सामाजिक विकास आणि वंचित घटकांच्या पुनर्वसनासाठी सातत्याने काम करणाऱ्या मानधन फाउंडेशनने देवरी फाटा परिसराचा सखोल सामाजिक अभ्यास करून फासेपार्दी समाजाची वास्तविक परिस्थिती प्रत्यक्ष पाहिली. या भेटीत समाजाची दयनीय स्थिती आणि मूलभूत सुविधांचा…