आरोपींना जामीन देणे सुलभ व्हावे याकरिता आजीवन कारावासाचे भादवी 409 चे कलमातून आरोपीची सुटका करून कमी शिक्षेचे 406 हे कलम लावणाऱ्या न्यायाधीशांविरुद्ध कारवाईचे उच्च न्यायालयाचे आदेश.
Ankush tv18 news network उच्च न्यायालयाच्या या आदेशामुळे नागपूरचे जिल्हा परिवहन अधिकारी व मुख्य आरोपी विजय चव्हाण यांना मदत करणाऱ्या संबंधित वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्यांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. सरकारी यंत्रणेचा वापर करून आरोपींना मदत करणे हे कलम 409, 218 व इतर लागू फौजदारी तरतुदींनुसार स्वतंत्र गुन्हा ठरू शकतो. आरोपींना मदत करण्यासाठी पदाचा दुरुपयोग केल्याच्या आरोपावरून,…