लाडक्या बहिणींना वहिनीच ठरणार पर्याय! जिल्ह्यात भावांनी फिरवली पाठ; महायुतीची घराणेशाहीकडे कडे वाटचाल!
Ankush tv18 news network Jalgaon भाजप पक्षातील मंत्री आणि आमदारांनी आपल्या पत्नींना उमेदवारी देऊन घराणेशाहीचं उघड प्रदर्शन जळगाव जिल्ह्यात भाजपने घराणेशाहीविरोधी भूमिका मांडत स्वतःला वेगळं सिद्ध करण्याचा प्रयत्न केला असला, तरी प्रत्यक्ष निवडणूक समीकरणात मात्र याच पक्षातील मंत्री आणि आमदारांनी आपल्या पत्नींना उमेदवारी देऊन घराणेशाहीचं उघड प्रदर्शन केल्याची टीका होत आहे. जिल्ह्यातील प्रामाणिक कार्यकर्त्यांची वर्षानुवर्षांची…