छत्रपती संभाजीनगर पोलिस दलासह कोथरूड ठाण्याच्या सहा पोलिसांसह आठ जणांवर गुन्हा दाखल
अखेर कोथरूडच्या ‘त्या’ पीडित मुलींच्या लढ्याला यश; न्यायालयाच्या आदेशानंतर छत्रपती संभाजीनगर पोलिस दलासह कोथरूड ठाण्याच्या सहा पोलिसांसह आठ जणांवर गुन्हा दाखल Ankush tv18 news network पुणे: छत्रपती संभाजीनगरच्या पोलिसांसह कोथरूड पोलिसांनी तपासाचा भाग म्हणून चौकशी करताना मुलींसोबत गैरव्यवहार केला होता. त्यांना मारहाण आणि जातिवाचक शिवीगाळही केल्याचा आरोप मुलींनी केला. यामुळे शहरात संतापाची लाट उसळली. पीडितांसह…