कासुर्डी येथील मदत हॉस्पिटल व मदत वृद्धाश्रम येथे आनंदी जीवन फाउंडेशनच्या वतीने 100 विविध प्रकारे झाडांचे वृक्षारोपण
Ankush tv18 news network पुणे प्रतिनिधी शंकर जोग, आनंदी जीवन फाउंडेशनच्या वतीने झाडे लावा झाडे जगवा संकल्प एक लक्ष एक लाख वृक्ष या संकल्पनेच्या अनुषंगाने कासुर्डी येथील मदत हॉस्पिटल व मदत वृद्धाश्रम येथे 100 विविध प्रकारे झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले यामध्ये चिकू आंबा जांभूळ लिंबू असे विविध प्रकारचे झाडे लावण्यात आले, या कार्यक्रमाचे आयोजन आनंदी…