सोना आई इंग्लिश मीडियम हायस्कूल मध्ये लहुजी साळवे आणि पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या प्रतिमेस शाळेचे अध्यक्ष नरसिंग राव यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन
ANKUSH TV18NEWS NETWORK PUNE पुणे प्रतिनिधी शंकर जोग, आद्य क्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे आणि भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांना सोना आई इंग्लिश मीडियम हायस्कूलच्या वतीने विनम्र अभिवादन, आद्य क्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे व भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंतीनिमित्त सोना आई इंग्लिश मीडियम हायस्कूल मध्ये लहुजी साळवे आणि पंडित जवाहरलाल…