दारूबंदी विभाग नावालाच; अकोट उपविभागात देशीदारू वाहतुकीला ऊत! –
Ankush tv18 news network दारूबंदी विभाग नावालाच; अकोट उपविभागात देशीदारू वाहतुकीला ऊत! दहीहांडा पोलिसांची कारवाई — ₹४०,६०० रुपयांची दारू जप्त; पोलीस प्रशासनाची वाढली डोकेदुखी प्रतिनिधी : अकोट अकोट उपविभागात अवैध देशी दारूची वाहतूक आणि विक्री दिवसेंदिवस वाढत असून, या प्रकारामुळे नागरिकांमध्ये प्रचंड नाराजी पसरली आहे. गावागावात दुचाकी वाहनांद्वारे थेट दारू पोहोचवली जात असून, हा सर्व…