पुण्याचे खासदार आणि केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपा जैन प्रकोष्ठ व आनंद दर्शन युवा मंच तर्फे रक्तदान व आरोग्य शिबिर
पुणे प्रतिनिधी शंकर जोग, रक्तदान ही काळाची गरज केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ,गरजू रुग्णांसाठी रक्तदान शिबिराची आवश्यकता आहे रक्तदान शिबिरे आयोजित करून रक्तदात्यांना प्रोत्साहन देणे आणि रक्ताच्या तुटवडा भरून काढणे महत्त्वाचे आहे, जनजागृती समाजसेवेच्या भावनेतून अधिका अधिक लोकांनी रक्तदान शिबिरात सहभागी होण्याची गरज आहे व रक्तदान ही काळाची गरज आहे असे मत केंद्रीय राज्यमंत्री पुण्याचे खासदार…