स्थानिक व्यवसायिकांना आंतरराष्ट्रीय बाजाराशी जोडणारा MahaBiz 2026
Ankush tv18 news network पुणे, ७ नोव्हेंबर २०२६: महाराष्ट्र आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठांना जोडणारे अग्रगण्य बिझनेस नेटवर्किंग व्यासपीठ GMBF Global (दुबई) तर्फे महाबीज २०२६ या प्रमुख आंतरराष्ट्रीय व्यावसायिक परिषद व प्रदर्शनाची घोषणा शुक्रवारी पुण्यातील पत्रकार परिषदेत डॉ. जितेंद्र जोशी, डॉ. सुनील मांजारेकर, विवेक कोल्हटकर, दिपाली गडकरी, नितिन सास्तकर, श्री अशोक सावंत यांच्या वतीने करण्यात आली आहे….