कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात ‘इंद्रधनुष्य’ युवक महोत्सवाला रंगतदार सुरुवात
Ankush tv18 news network राज्यस्तरीय युवा महोत्सवाचं उद्घाटन ‘चला हवा येऊ द्या’ फेम सुप्रसिद्ध अभिनेत्री श्रेया बुगडे यांच्या हस्ते पार जळगाव, ५ नोव्हेंबर २०२५: कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातर्फे (क.ब.चौ.उ.म.वि.) आयोजित करण्यात आलेल्या एकविसाव्या महाराष्ट्र राज्य आंतरविद्यापीठ ‘इंद्रधनुष्य’ युवक महोत्सव २०२५ चा शानदार उद्घाटन सोहळा आज (बुधवार, ५ नोव्हेंबर) उत्साहात पार पडला. ‘चला हवा…