माजी मंत्री खडसे यांचे मुक्ताई या निवासस्थानी घरफोडी -०६,७०,०००/- रु. किमतीचा मुददेमाल हस्तगत , दुचाकी सुझुकी जप्त –
Ankushtv18news network जळगाव शहरातील शिवराम नगर येथील माजी मंत्री मा. आमदार श्री. एकनाथराव खडसे यांचे मुक्ताई या निवासस्थानी दिनांक २७/१०/२०२५ रोजी सायं. ०७.०० ते दि.२८/१०/२०२५ रोजी सकाळी ०८.०० वाजेचे दरम्यान अज्ञात चोरट्यांनी बंद घराचा कडी कोंडा तोडुन घरफोडी केली त्यात चोरी झालेला मुददेमाल खालील प्रमाणे ; १) ८०,०००/- रूपये किमतीची २० ग्रॅम वजनाची सोन्याची गहु…