आदिशक्ती”: आदिवासी उद्योजकतेसाठी KCIIL चा एक विशेष इनक्युबेशन कार्यक्रम -आदिवासी युवक-युवतींमधील नाविन्यपूर्ण कल्पनांना (Innovations) शोधून, त्यांना यशस्वी स्टार्टअप्समध्ये रूपांतरित
Ankush tv18 news network Jalgaon KCIIL आणि CADP (सिलेज आधारित क्षेत्र विकास कार्यक्रम) संयुक्तपणे “आदिशक्ती” या विशेष कार्यक्रमासाठी अर्ज मागवत आहेत. हा कार्यक्रम विशेषतः आदिवासी युवक-युवतींमधील नाविन्यपूर्ण कल्पनांना (Innovations) शोधून, त्यांना यशस्वी स्टार्टअप्समध्ये रूपांतरित करण्यासाठी डिझाइन केला आहे. तुम्ही १८ ते ५० वयोगटातील आहात का? तुमच्याकडे एखादी नाविन्यपूर्ण कल्पना आहे का? ही सुवर्णसंधी तुमच्यासाठीच आहे!…