जळगावात अशोक लेलँडच्या ‘अयांश ऑटोमोबाईल्स’ या नव्या शोरूमचे ३० ऑक्टोबर रोजी दुपारी ३ वाजता भव्य उद्घाटन- अभिनेत्री सोनाली कुलकर्णी ची विशेष उपस्थिती;
Ankush tv18news network Jalgaon अभिनेत्री सोनाली कुलकर्णी ची विशेष उपस्थिती; जळगावात अशोक लेलँडच्या ‘अयांश ऑटोमोबाईल्स’ या नव्या शोरूमचे भव्य उद्घाटन | दि. २९ ऑक्टोंबर २०२५ : शहरात हिंदूजा समूहाच्या अशोक लेलँडचे जळगावचे अधिकृत सेल्स व सर्व्हिस पॉईंट म्हणून ‘अयांश ऑटोमोबाईल्स’ या अत्याधुनिक लाईट कमर्शियल व्हेइकल्स शोरूमचे भव्य उद्घाटन उद्या गुरुवारी, ३० ऑक्टोबर २०२५ रोजी दुपारी…