“वतनदारी बंद केल्यामुळे संभाजी महाराजांना त्यांच्या सासऱ्याने मारले. औरंगजेब नाहक बदनाम झाला.”असं विधान करताना यांना लाजही वाटली नाही आणि भीतीही वाटली नाही. !
Ankush tv18 news network maharastra-bacchu kadu – ब्रिगेड्यांनी सगळ्या इतिहासात माती कालवली. अगदी महाराजांच्या सैन्य दलात हजारो मुस्लिम सैन्य होतं आणि महाराजांच्या अंत्ययात्रेला ( तिरडीला ) मुस्लिमांनी खांदा दिला हे बिंबिविण्यापर्यंत ब्रिगेड्यांची मजल गेली. या कड्याने तर महापाप केले. म्हणे, “वतनदारी बंद केल्यामुळे संभाजी महाराजांना त्यांच्या सासऱ्याने मारले. औरंगजेब नाहक बदनाम झाला.”असं विधान करताना यांना…