अदानी ग्रुप ऑफ कंपनीजमध्ये सरकारी मालकीच्या लाइफ इन्शुरन्स कॉर्पोरेशनच्या गुंतवणुकीबद्दल मोदी सरकार ने संवेदनशील गोपनीयतेचा हवाला देत माहिती नाकारली -#LIC #घोटाळा #अदानी
Ankush tv18 news network AMIT JADHAV- Mumbai – 2023 मध्ये अदानी ग्रुप ऑफ कंपनीजमध्ये सरकारी मालकीच्या लाइफ इन्शुरन्स कॉर्पोरेशनच्या गुंतवणुकीबद्दल मोदी सरकार ने संवेदनशील गोपनीयतेचा हवाला देत माहिती नाकारली #RTI माहितीच्या अधिकाराचा वापर करून माहिती काढण्याचा प्रयत्न केला होता परंतु #LIC ने संवेदनशील गोपनीयतेचा हवाला देत माहिती नाकारली ज्यामुळे #LIC च्या स्पर्धात्मक स्थितीला हानी पोहोचू…