गुन्हयातील फरार आरोपीताचा तब्बल 8 वर्षांनी शोध घेवुन आरोपी कडुन अपहार केलेली एकुण 11 लाख 90 हजार रुपये किमतीची 100 ग्रॅम वजनाची सोन्याची लगड हस्तगत
Ankush tv18 news network Jalgaon दि. 30/03/2017 रोजी फिर्यादी नामे सचिन वसंतराव भामरे रा. आर एल कॉलनी गांधी नगर जळगाव यांचेपिंप्राळा परीसरातील सोमाणी मार्केट येथील साई ज्वेलर्स या दुकानातील कामगार नामे सुशांत सुनिल कुंडु याने दागिने बनविण्यास दिलेल्या एकुण 30 तोळे वजनाच्या सोन्याचा अपहार करुन त्यांचे मुळ गावी पश्चिम बंगाल येथे पलायन केले होते. त्यावरुन…