अखिल भारतीय जैन अल्पसंख्यांक महासंघ व अहिंसा नवकार फाउंडेशनच्या वतीने गरीब गरजू नागरिकांना दिवाळी फराळ, मिठाई व दीपावली साहित्य वाटप सोहळा संपन्न,
Ankush tv18 news पुणे प्रतिनिधी शंकर जोग, दीपावली हा दीपांचा आणि आनंदाचा उत्सव आहे. परंतु खरा आनंद तेव्हाच, जेव्हा आपल्या आजूबाजूला गोरगरीब नागरिकांची दिवाळी गोड व्हावी याच उदात्त भावनेतून अखिल भारतीय जैन अल्पसंख्यक महासंघ व अहिंसा नवकार फाउंडेशन यांच्या वतीने गोरगरीब नागरिकांसाठी दिवाळी फराळ, मिठाई व दीपावली साहित्य वाटप “आनंद सर्वांसाठी” हा सामाजिक उपक्रम दीपावली…