अवैध गांजा वाहतुक करणा-या मोटार सायकल वरील दोन्ही इसमास ताब्यात
Ankush tv18 news network Jalgaon , सत्रासेन ते चोपडा जाणा-या रोडने दोन इसम मोटार सायकलवर गांजा या अंमली पदार्थाची वाहतुक करणार असलेबाबत खात्रीशीर बातमी. सत्रासेन ते चोपडा जाणा-या रोडवर वाहनाची तपासणी करुन अवैध गांजा वाहतुक करणा-या मोटार सायकल वरील दोन्ही इसमास ताब्यात घेवुन त्यांना त्याचे नाव गाव विचारले असता त्यांनी त्याचे नाव अनुक्रमे १) अविनाश…