Washington Digital University (USA) कडून मिळालेला मानद डॉक्टरेट सन्मान – गजानन गोपाळराव पुंडकर
Ankush tv18 news network अकोट तालुका प्रतिनिधी निळकंठ वसू अकोला जिल्ह्यातील अकोट तालुक्यातील आसेगाव बाजार या छोट्याशा गावात शेतकरी कुटुंबात जन्मलेले गजानन गोपाळराव पुंडकर हे नाव आज समाजसेवा, प्रामाणिकपणा आणि लोकाभिमुख नेतृत्वाचे प्रतीक बनले आहे. साधेपणातून उभे राहून, जनतेच्या विश्वासावर आणि निष्ठेवर आधारलेली त्यांची वाटचाल आज अनेकांसाठी प्रेरणादायी ठरली आहे. आज अमेरिकेतील “Washington Digital University”…