तेलंगणातील निजामाबाद -बोधन न्यायालयातील न्यायाधीश एस. साई शिवा यांनी न्यायालयाच्या बाहेर रस्त्यावरच वृद्ध दांपत्याला निर्दोष घोषित करत निकाल दिला
Ankush tv18 news network तेलंगणा- बोधन न्यायालयातील न्यायाधीश एस. साई शिवा यांनी न्यायालयाच्या बाहेर रस्त्यावरच वृद्ध दांपत्याला निर्दोष घोषित करत निकाल दिला! आरोग्य खालावलेले व शारीरिकदृष्ट्या अक्षम असलेले हे दांपत्य रिक्षाने न्यायालयात आले होते, पण पायऱ्या चढणे त्यांना शक्य नव्हते. त्यांची अवस्था पाहून न्यायाधीश स्वतः बाहेर आले आणि मानवी संवेदनशीलतेचा परिचय देत त्यांनी कोर्टरूमबाहेरच 498A…