असोदा मार्ग मधील मध्य रेल्वेच्या उड्डाणपुलाच्या पुलाला पडले भगदाड. -जिल्हाधिकारी यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक याना लेखी ठेकेदारां विरुद्ध फौजदारी कारवाई करण्याचे निर्देश देणेची नागरिकांची मागणी
Ankusht tv19 news network #### लवकरच मध्य रेल्वे जळगाव व भुसावल रेल्वे स्थानकात दरम्यानचा पूल कोसळणार ! जळगाव जिल्हाधिकारी यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक याना लेखी ठेकेदारां विरुद्ध फौजदारी कारवाई करण्याचे निर्देश देणेची नागरिकांची मागणी – मध्य रेल्वेच्या भुसावळ जळगाव रेल्वे स्थानकादरम्यान उड्डाणपुलाच्या दोन वर्षाच्या आत पुलाला मोठा भगदाड! #### 33 कोटी रुपये मध्ये…