शासकीय मालकीचे जमिनीवर -गाय चरण – 3 मजली इमारत बेकायदेशीर रित्या ,अनधिकृत बांधकाम ची भावी नगरसेविका -सौ दीपा कचरे – यांनी केली लेखी तक्रार –
भावी नगरसेविका -सौ दीपा कचरे – यांनी केली शासकीय मालकीचे गाय चरण जागेवर – 3 मजली इमारत – बेकायदेशीर रित्या ,अनधिकृत बांधकाम – 7 दुकाने आणि 2 मजली घरे सदर जागेवर (३०० चौ. फूट) कोणतीही महानगरपालिका अथवा सक्षम प्राधिकरणाची बांधकाम परवानगी न घेता अनधिकृत वाढीव बांधकाम केले असल्याची तक्रार ! मौजे काटेमानिवली, सर्वे…