काटे मानिवली पूना लिंक रोड येथील स्पर्श हॉस्पिटल खालील MSCB पॉईंट परिसरात प्रचंड कचरा, फुटलेली ड्रेनेज लाईन आणि सांडपाण्यामुळे निर्माण झालेल्या अस्वच्छतेवर स्थानिक रहिवासी सौ. दिपाली कचरे यांनी प्रशासनाकडे दिली लेखी तक्रार
Ankush tv18 news network सौ. दिपाली कचरे कल्याण पूर्व काटे मानिवली Mumbai कल्याण -सौ दीपा कचरे कल्याण पूर्व काटे मानिवली परिसरातील MSCB पॉईंट आजूबाजूच्या घाणीकडे प्रशासनाचे दुर्लक्ष सौ. दिपाली कचरे यांची लेखी मागणी कल्याण पूर्व काटे . ड, प्रभाग चे सहाय्यक आयुक्त यांच्याकडे आणि अतिरिक्त कार्यकारीअ भियंता सुनील चंद्रभागा राठोड याना कारवाई बाबद निवेदन देन्यात…