ईराणी वस्ती असलेल्या पापा नगर येथे अचानक कोंबींग ऑपरेशन राबवुन ब-याच गुन्हयांमध्ये फरार असलेल्या आरोपी ताब्यात
Ankush tv18 news network जळगाव मा. पोलीस अधीक्षक, सो. जळगांव, श्री डॉ महेश्वर रेड्डी यांनी सणउत्सव काळात जिल्हयात घडणारे मालमत्तेविरुध्दचे गंभीर गुन्हयांचे अनुषंगाने भुसावळ बाजारपेठ पोलीस स्टेशनच्या हद्दीत असलेल्या ईराणी वस्ती पापा नगर येथे कोंबींग ऑपरेशन राबवुन कायदेशीर कार्यवाही करण्याबाबत आदेशीत केले होते त्यानुसार मा. वरिष्ठ पोलीस निरीक्षक, श्री राहुल गायकवाड, स्थानिक गुन्हे शाखा जळगांव…