एन.डी.पी.एस. कायदयान्वये दाखल गुन्हयातील जप्त मुद्देमाल १७०६ किलोग्रॅम गांजा नष्ट – जिल्हास्तरीय अंमली पदार्थ नाश समिती समोर व्हिडीओ चित्रीकरण
Ankush tv18 news network Jalgaon- मा. सर्वोच्च न्यायालय यांचेकडील फौजदारी अपील क्र. ६५२/२०१२ मधील निर्देश तसेच केंद्र सरकार यांनी दिलेल्या निर्देशानुसार एन.डी.पी.एस. कायदयान्वये दाखल गुन्हयातील जप्त मुद्देमाल नाश करण्याबाबत दिलेल्या कार्यपध्दतीनुसार तसेच मा. पोलीस महासंचालक, सो. महाराष्ट्र राज्य मुंबई यांनी दिलेल्या सूचनांनुसार जळगांव जिल्हा घटकात मा, पोलीस अधीक्षक, श्री डॉ. महेश्वर रेड्डी यांचे अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय…