जिल्ह्यात 29 सप्टेंबर रोजी माहिती अधिकार दिन – विविध जनजागृती पर उपक्रम राबवावेत अशा सूचना जिल्हा प्रशासनाने केले
Ankush tv18 news network जळगाव, सामान्य जनतेमध्ये माहिती अधिकाराबाबत जनजागृती होण्यासाठी 28 सप्टेंबर हा दिवस सर्वत्र माहिती अधिकार दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. परंतु सन 2025 चा माहिती अधिकार दिन हा शासकीय सुट्टीच्या दिवशी म्हणजे रविवारी येत असल्याने, यंदा सोमवार 29 सप्टेंबर, 2025 रोजी जिल्ह्यात माहिती अधिकार दिन साजरा करण्यात येणार आहे. माहितीचा अधिकार अधिनियम…