पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या विचारधारेवर व्याख्यानाचे आयोजन
Ankush tv18 news network Jalgaon प्रखर राष्ट्रवादी, अंत्योदयाचे प्रणेता स्व. पंडित दीनदयालजी उपाध्यय यांच्या जयंती निमित्त त्यांच्या प्रतिमेला माल्यर्पण आमदार सुरेश दामू भोळे (राजू मामा) व डॉ. राजेंद्र फडके यांच्या हस्ते महानगर जिल्हाध्यक्ष दीपक जी सूर्यवंशी यांच्या उपस्थितीत करण्यात आले. तसेच स्व.पंडितजी यांची विचारधारा जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी डॉ. राजेंद्र फडके यांनी ‘ पंडित दीनदयाल उपाध्याय जीवन…