विशेष पोलीस महानिरीक्षकांच्या चौकशीनंतर बकाले यांच्यावर कायदा-सुव्यवस्थेला बाधा आणल्याचा ठपका – – PI किरणकुमार बकाले पोलीस सेवेतून बडतर्फ
Ankush tv18 news network पोलीस दलात खळबळ उडवून देणारी एक बातमी आहे. वादग्रस्त वक्तव्य करणं एका पोलीस निरीक्षकाला भोवलं आहे. मराठा समाजाविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याच्या प्रकरणात फरार असलेल्या जळगावच्या स्थानिक गुन्हे शाखेचे तत्कालीन पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले याला सेवेतून बडतर्फ करण्यात आले आहे. याबाबतचे आदेश पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांनी काढले. खरंतर किरणकुमार बकाले याने…