सुंधामाता [चामुण्डामाता), लक्ष्मीमाता, अंबामाता मंदिरामध्ये महानवरात्रौत्सव निमित्त विविध कार्यक्रम
Ankush tv18 news network पुणे प्रतिनिधी शंकर जोग, पुणेः कात्रज येथिल सुंधामातानगर येथे सुंधामाता [चामुण्डामाता), अंबामाता, लक्ष्मीमाता तसेच गणेश आणि सोनाणा खेतलाजी यांच्या मंदिरामध्ये नवरात्रौत्सव २२ सप्टेंबर पासुन मोठ्या जोश व जल्लोषामध्ये तसेच देवी च्या नाम घोषाने सुरु होत आहे. या मंदिराचे विशेषण म्हणजे हे एक सुर्यमुखी मंदिर आहे. दररोज सुर्याची पहिले किरण मंदिरावर व मातेच्या…