सार्वजनिक मार्गावर प्रवाशांच्या जीवितास किंवा सुरक्षेला धोका निर्माण होईल असे रस्ते चुकीच्या पद्धतीने काम केल्यास ठेकेदारांवर पोलीस तत्काल कारवाई करू शकतात. !
Ankush tv18 news network Jalgaon- ( Vijay B.danej ) संपूर्ण महाराष्ट्रामधे एकही रस्ता असा नाही की, त्या रस्त्यावर खड्डे पडलेले नाहीत. कोट्यावधी रुपयांचा खर्च केला जातोय मात्र एकही रस्ता नियमाप्रमाणे केला जात नाही. रस्ते चांगले व्हावेत असे वाटत असेल तर सुज्ञ नागरीकांनीच पुढाकार घ्यायला हवा आणि अंदाजपत्रकाप्रमाणे काम न करणाऱ्या ठेकेदारांवर व अधिकाऱ्यांवर फौजदारी स्वरूपाचे…