सोलापुरातील भ्रष्टाचार निर्मूलन समितीचा माजी कार्यकर्ता व माहिती अधिकार कार्यकर्ता अनमोल अनिल केवटे याचा धारदार हत्याराने भोसकून खून
Ankush tv18 news network SOLAPUR – कारला जीप गाडीचा कट लागल्याच्या कारणाने झालेल्या वादावादीत सोलापुरातील भ्रष्टाचार निर्मूलन समितीचा माजी कार्यकर्ता व माहिती अधिकार कार्यकर्ता अनमोल अनिल केवटे (वय 34, रा. मंद्रूप, द. सोलापूर) याचा धारदार हत्याराने भोसकून खून करण्यात आला. तसंच त्याच्यासोबत असेलली महिला पदाधिकारी सोनाली भोसले-सुपेकर (वय 32 रा. अंत्रोळी, ता. दक्षिण सोलापूर) या…