कोंढवा येथे आजाद समाज पार्टीतर्फे महिलांना शासनाच्या विविध योजनांची माहिती व मोफत प्रशिक्षण कार्यक्रम संपन्न,
Ankush tv18 news network पुणे प्रतिनिधी शंकर जोग, येणाऱ्या पुणे महा नगरपालिका निवडणुका संदर्भात पुणे शहरातील विविध वार्ड, प्रभागात आजाद समाज पार्टी तर्फे कोंढवा पुणे येथे महिलांसाठी शासनाच्या विविध योजनांची लाभ मिळावा यासाठी माहिती व मोफत प्रशिक्षण कार्यक्रम कोंढवा येथील वेलकम हॉल मध्ये घेण्यात आले, यामध्ये ब्युटी पार्लर कोर्स, शिवण क्लास कोर्स, मेहंदी क्लास कोर्स,…