आमरण उपोषणात नवा वळणः दोन पत्नींच्या वादात वन कर्मचारीच्या सेवा! न्यायालयात विविध खटले सुरू असून, मागील निकालात कोणतीही पत्नी वैध आहे का? यावर कोणताही स्पष्ट निकाल दिला नसल्याने दोन्ही बाजूंमध्ये संभ्रम?
Ankush tv18 news network गडचिरोली, 14 सप्टेंबर 2025: स्व. मंगल हरिभाऊ देवगडे वनपाल वन विभाग आलापल्ली ता अहेरी जिल्हा गडचिरोली येथे कार्यरत होते ? यांचे दोन पत्नींमधील वाद आता तीव्र होत चालले आहेत. आलापल्ली वनविभागाचे कर्मचारी असलेले मंगल देवगडे यांचे 05/11/2013 रोजी निधन झाले. त्यांच्या पत्नी मीनाक्षी मंगल देवगडे यांनी सेवा लाभांसाठी वारस प्रमाणपत्र घेतले;…