राज्य उत्पादन अधिकारी ना आवाहन.! दारू दुकानाच्या माध्यमातून अवैधपणेरोज 50 ते 60 पेट्या दारू ग्रामीण भागात विकल्या जात असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस!
Ankush tv18 news network अकोट प्रतिनिधी: निळकंठ वसू पाटील तालुका अकोट येथील वरूर जऊळका गावात देशी दारू दुकानाच्या माध्यमातून अवैधपणेरोज 50 ते 60 पेट्या दारू ग्रामीण भागात विकल्या जात असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. गावातील चार नागरिकांनी अवैध दारू विक्री विरोधात तक्रार केल्यानंतर देखील प्रशासनाची कारवाई केवळ थातूरमातूर असल्याचा आरोप होत आहे.जवळ असलेल्या गावात…