शेळावे गावातील गोरगरिबांची रोजगार हमी, घरकुल व शासकीय योजनांमधील निधी हडप, जातीवाचक शिवीगाळ, धमक्या व शासकीय अधिकाऱ्यांच्या संगनमताने झालेली फसवणूक
Ankush tv18 news network अमोल राजेंद्र पाटील (ग्राम रोजगार सेवक), सद्य सरपंच पती, तसेच त्यांचे सहकारी व शेळावे खुर्द गावाचे ग्रामसेवक साहेब यांनी एकत्र येऊन गोरगरिबांच्या नावाने रोजगार हमी, निराधार, अपंग, विधवा, अनुसूची जातीत जमातीतील महिलांशी संपर्क साधून घरकुल योजना, रोजगार हमी योजनेचे पैसे व इतर शासकीय कामात मदत करण्याचे अमिष दाखावून १० हजार…