उत्पादन शुल्क अधिकारी यांना देशी-विदेशी दारू व बियर बार मालक कडून बेकायदेशीर वसुली ओरड? जुना देशी-विदेशी माल शिल्लक असल्यावर देखील जुन्या रेट नुसार न देता प्रिंट रेट वरती देखील 10, 15 ,20 रुपये जास्त घेत असल्याची तक्रार
जुना देशी-विदेशी माल शिल्लक असल्यावर देखील जुन्या रेट नुसार न देता प्रिंट रेट वरती देखील 10, 15 ,20 रुपये जास्त घेत असल्याची तक्रार ! प्रतिनिधी :- पारोळा शहर व तालुक्यात गेल्या काही दिवसापासून मद्यपींची लूट होत आहे याबाबत असे की पारोळा शहरातील देशी-विदेशी दारू दुकान व वाईन शॉप मध्ये गेल्या काही दिवसापासून जुना देशी-विदेशी…