सेट परिक्षेत मिलिंद वाघमारे यांनी यश संपादन केल्याबद्दल अंकुश टीव्ही 18 न्यूज -मित्र परिवारातून अभिनंदनाचा वर्षाव
सेट परिक्षेत मिलिंद वाघमारे यांनी यश संपादन केल्याबद्दल अंकुश टीव्ही 18 न्यूज कडून अभिनंदन संभाजी नगर येथील मिलिंद कला महाविद्यालय, नागसेनवन छत्रपती संभांजी नगर. या महाविद्यालयाचा विद्यार्थी मिलिंद उत्तमराव वाघमारे यांचे सेट परीक्षेत यश संपादन केल्याने त्याचे मानवत तालूक्यातील ग्रामिण भागातून अभिनंदन होत आहे. सविस्तर वृत्त असे की, मानवत तालूक्यातील मंगरूळ बु, येथील मिलिंद उत्तमराव…