मानोली येथे स्व. शरद जोशी यांची जयंती साजरी
ANKUSH TV18 NEWS मानवत / बातमीदार. { अनिल चव्हाण } मानवत तालुक्यातील मानोली येथे शेतकरी संघटनेचे नेते स्व. शरद जोशी यांची 90 वी जयंती साजरी करण्यात आली. यावेळी शरद जोशी यांच्या प्रतिमेचे पूजन करून मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून जयंती साजरी करण्यात आली. यावेळी गावातील तरुण वृद्ध शेतकरी यांनी यावेळी जयंती मध्ये सहभाग घेतला. यावेळी…