सेवा पंधरवाडा व महसूल पंधरवाडा कार्यक्रमाची प्रभावीपणे अंमलबजावणी करावी : –केंद्रीय क्रीडा व युवक कल्याण राज्यमंत्री रक्षा खडसे
जळगाव, दि. 2 सप्टेंबर 2025 ( Ankush tv18news network ) : शासनाच्या छत्रपती शिवाजी महाराज अभियानातंर्गत सेवा पंधरवाडा व महसूल पंधरवाडा 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोंबर 2025 दरम्यान जिल्ह्यात आयोजित करण्यात येणार आहे. या पंधरवाडा दरम्यान सर्व विभागांनी समन्वयाने काम करून या कार्यक्रमाची प्रभावीपणे अंमलबजावणी करावी, असे निर्देश केंद्रीय क्रीडा व युवक कल्याण, राज्यमंत्री…