तरुणास चारचाकी वाहनातुन लिफ्ट देण्याच्या बहाण्याने हातचलाकी करुन २२,५००/- रु रोख व मोवाईल फोनची चोरी करणारे चोर एमआयडीसी पोस्टे चे गुन्हे शोध पथकाकडून जेरबंद करुन चोरीचा संपुर्ण मुद्देमाल व गुन्ह्यात वापरलेले चारचाकी वाहन हस्तगत
ANKUSH TV18 NEWS NETWORK दि.२५/०८/२०२५ रोजी दुपारी १२.३० वाजेच्या सुमारास एक ईसम अजिंठा चौकात महामार्गावरील बस स्टॉप जवळ धुळे येथे जाणेकरीता बस ची वाट बघत असतांना एक चारचाकी वाहन त्यांच्या जवळ थांबुन चारचाकी वाहनातील अज्ञात ईसमांनी त्यांस कुठे जायचे आहे बाबत विचारणा केली असता सदर ईसमाने धुळे येथे जायचे असले बाबत सांगितले असता आम्ही तुला…