“भिम आर्मी आजाद समाज पार्टी स्थानिक स्वराज्य निवडणुकीत; मराठा आरक्षणाला जाहीर पाठिंबा”
https://youtu.be/fCVVLb8tmTo?si=8PmF2bGfW6RlezNS https://www.youtube.com/watch?v=fCVVLb8tmTo[/embedy भुसावळ (प्रतिनिधी) –भिम आर्मी, आजाद समाज पार्टी आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत उतरणार असून सर्वसामान्य मतदारांना त्यांचे हक्क, अधिकार व मूलभूत सुविधा मिळाव्यात यासाठी पक्ष काम करणार असल्याचे जळगाव जिल्हा प्रमुख मा. गणेश भाऊ सपकाळे यांनी भुसावळ येथे झालेल्या पत्रकार परिषदेत सांगितले. जळगाव जिल्ह्यातील निवडणुका पक्ष स्वबळावर की समविचारी पक्षासोबत युती करून लढवायच्या…