‘सैराट’फेम आकाश ठोसरबरोबर कसे बॉण्डिंग आहे? रिंकू राजगुरू म्हणाली, “तेव्हापासून आमच्यात…
Rinku Rajguru on Akash Thosar : अभिनेत्री रिंकू राजगुरु ही तिच्या पहिल्या चित्रपटापासून ते आतापर्यंत सातत्याने चर्चेत असलेली अभिनेत्री आहे. रिंकूने आतापर्यंत विविध धाटणीच्या भूमिका साकारत प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले आहे. २०१६ साली प्रदर्शित झालेला सैराट या चित्रपटातून अभिनेत्री प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. नागराज मंजुळे यांनी दिग्दर्शित केलेला हा चित्रपट चांगलाच गाजला. या चित्रपटातून रिंकू…