कुटुंबातील पाच जणांचा करंट लागून मृत्यू; कुटुंबातील लोकांवर सदोष मानवध आणि वनविभाग कडून गुन्हा दाखल
कुटुंबातील पाच जणांचा करंट लागून मृत्यू; ..कुटुंबातील लोकांवर सदोष मानवध आणि वनविभाग कडून गुन्हा दाखल चिमुकली मृतदेहांजवळ बसून राहिली रडत. ऑगस्ट 21, 2025 ANKUSH TV18NEWS NETWORK जळगावः एरंडोल तालुक्यात शेतामधील कुंपणात सोडण्यात आलेल्या वीजप्रवाहाचा धक्का लागून एकाच कुटुंबातील पाच जणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या दुर्घटनेतून दोन वर्षाचा चिमुकली आश्चर्यकारकरित्या बचावली आहे. एरंडोल…